Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 3,608 नवे कोरोना रुग्ण, 4,285 जणांना डिस्चार्ज

Webdunia
गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (08:29 IST)
राज्यात बुधवारी 3 हजार 608 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 4 हजार 285 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या कमी झाली असून, सध्या 39 हजार 984 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 65 लाख 31 हजार 237 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 49 हजार 029 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.21 टक्के एवढे झाले आहे.राज्यात 48 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 1 लाख 38 हजार 664 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.राज्यात आजपर्यंत 5 कोटी 74 लाख 76 हजार 142 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 64 हजार 416 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 678 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

Russia Ukraine War: रशियावर 9/11 सारखा प्राणघातक हल्ला

जर्मनीच्या ख्रिसमस मार्केटमध्ये भरधाव कार घुसली, 2 ठार, 50 जखमी

दोन जणांनी घराची रेकी केली या दाव्याबद्दल संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला

बीड येथील सरपंच हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य

LIVE: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

पुढील लेख
Show comments