Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात आज 4,359 कोरोना रुग्णांची नोंद, 237 ओमायक्रॉन बाधित आढळले

Webdunia
शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (23:49 IST)
राज्यात आज दिवसभरात 4,359 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 237 रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहे. तर आज 12,986 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आले. आरोग्यविभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 78,39,447 एवढी झाली आहे. त्यापैकी 76 लाख 39 हजार 854 जण बरे झाले आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट 97.54 टक्के झाला आहे.  

सध्या राज्यात 52,238 अक्टीव्ह कोरोना रुग्णांवर  उपचार सुरु आहे. राज्यात आज 32 रुग्ण मृत्युमुखी झाले आहे. आजवर 1 लाख 43 हजार 387 रुग्ण मृत्युमुखी झाले आहे. तर राज्याचा मृत्युदर 1.82 टक्के आहे. आता पर्यंत 7 कोटी 63 लाख 02 हजार 782 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहे. राज्यात सध्या 2,387 जण संस्थात्मक क्वारंटाईन तर 3,13,457 जण होम क्वारंटाईन आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

सत्तेसाठी देशाचे तुकडे करायला मागेपुढे पाहत नाही,कंगना राणौतचा पुन्हा राहुल गांधींवर निशाणा

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या बसला भीषण अपघात, 3 जवान शहीद, 32 जखमी

प्रेम संबंधाच्या करणावरून तरुणाचा निर्घृण खून, पुण्यातील घटना

ठाण्यात शेजाऱ्याच्या पत्नीवर मुलीसमोर बलात्कार, आरोपीला अटक

ठाण्यातील व्यावसायिकाची 1.27 कोटी रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments