Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जालन्यात नवीन १२ रुग्णांची भर

Webdunia
शनिवार, 13 जून 2020 (10:48 IST)
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढतच आहे. शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नवीन 12 रुग्णांची भर पडली आहे.
 
त्यात राज्य राखीव दलातील 4 जवानांचा समावेश आहे. अन्य चारजण कादराबाद तर बदनापूर तालुक्यातील भरडखेडा येथील चार जणांचा समावेश आहे. एकूण रुग्ण संख्या 267 वर पोहचली आहे. त्यापैकी दीडशेपेक्षा अधिक रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नीम करोली बाबा हनुमान चालिसा याबद्दल काय म्हणाले होते?

लग्नात नव्या नवरीच्या गळ्यात घातले जाणारे मंगळसूत्र उलटे का असतात जाणून घ्या

२७ फेब्रुवारीनंतर या ३ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकेल ! शुक्र आणि बुध यांच्या युतीने लक्ष्मी नारायण योग तयार होईल

साखर नियंत्रणासाठी ही प्रभावी आसने अवश्य करून पहा

प्रेशर कुकरमध्ये या सात गोष्टी कधीही शिजवू नये, चव आणि गुणवत्ता नष्ट होऊ शकते

सर्व पहा

नवीन

दक्षिणेकडील राज्यांच्या संसदीय प्रतिनिधित्वात कोणतीही कपात होणार नाही-अमित शहांची गर्जना

सूडानमध्ये लष्करी विमान कोसळले, ४६ जणांचा मृत्यू

Marathi Bhasha Gaurav Din 2025 मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा

धक्कदायक : विरारमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, ४५ वर्षीय आरोपीला अटक

LIVE: फडणवीस सरकारने विधिमंडळ समित्यांमध्ये नियुक्त्या केल्या

पुढील लेख
Show comments