Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलांच्या लसीकरणासाठी २५० केंद्रांवर व्यवस्था करण्यात येणार ३५ लाख मुलांचे लसीकरण केले जाणार

Webdunia
शनिवार, 25 डिसेंबर 2021 (15:08 IST)
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने लहानश्यांच्या लसीकरणासाठी तयारी केली असून २ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणासाठी २५० केंद्रांवर व्यवस्था करण्यात येणार आहे यात ३५ लाख मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. लहानग्यांना लसीचे तीन डोस देण्यात येणार आहेत. मुलांच्या लसीकरणासाठी कोवाव्हॅक्स लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यामुळे पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनेही २०० कोटी डोसचे उत्पादन करण्याचे जाहीर केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी मिळाल्यामुळे आता ‘आयसीएमआर व केंद्राच्या मंजुरीनंतर तातडीने मुलांचे लसीकरण सुरू करण्याची तयारी पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार डोसची उपलब्धता आणि मुलांकडून मिळणारा प्रतिसाद यानुसार केंद्रांची आणि लसीकरणाची संख्या वाढवली जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तीन दिवस ते आठवडाभरात लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. लसींचा साठा करण्यासाठी कांजूरमार्गसह इतर ठिकाणी शीतगृह व्यवस्था आहे. लस दिल्यानंतर दुष्परिणाम जाणवल्यास खबरदारी म्हणून लहानग्यांवर बालरुग्ण विभागात उपचार केले जाणार आहेत.

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

पुढील लेख
Show comments