Marathi Biodata Maker

CoronaVirus : महाराष्ट्रात या जिल्ह्यात सुरु झाली मास्क सक्ती

Webdunia
मंगळवार, 4 एप्रिल 2023 (16:33 IST)
देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर केले असून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.अनेक राज्यात सरकारने कोरोना आणि इन्फ्लुएंजाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आदेश जारी केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 248 रुग्ण सोमवारी आढळून आले आहे. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्याचे आवाहन करत असून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होता बघून राज्यात सातारा जिल्ह्यात प्रशासनाच्या जिल्हाधिकाऱ्याने सरकारी आणि निम सरकारी कार्यालयात ,बँक मधील कर्मचाऱ्यांना मास्क अनिवार्य केले आहे.साताऱ्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतीचा आदेश दिला  आहे. गर्दीच्या ठिकाणी समारंभात मास्कचा वापर करण्याचे आदेश दिले आहे.     
 
Edited By - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

बेंगळुरूमध्ये भीषण अपघात; महामार्गावर अनेक वाहनांची टक्कर, ७ जणांचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्रातील अभयारण्याबाहेरील वाघांसाठी पहिल्यांदाच ५.४० कोटी मंजूर

नवजात बालकांच्या तस्करी प्रकरणात अडकलेल्या डॉक्टरने अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात घेतली धाव

मुंबई उच्च न्यायालयाने मद्यधुंद व्यक्तीची भरपाईची याचिका फेटाळून लावली

World Radio Day 2026: जागतिक रेडिओ दिवस

पुढील लेख
Show comments