Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय म्हणता कंडोमच्या विक्रीमध्येही झपाट्याने वाढ

Webdunia
बुधवार, 25 मार्च 2020 (16:55 IST)
अनेकजण घरीच असल्याने अन्नधान्य आणि घरगुती वापराच्या वस्तूंचा साठा करत आहे. त्याचबरोबर कंडोमचा ही साठी ग्राहक करून ठेवत असल्याचही लक्षात आलं आहे. या आधी कंडोम खरेदी करण्याची संख्या कमी होती. मात्र आता औषध, अन्नधान्याप्रमाणे ग्राहक कंडोमचाही साठा करत असल्याच विक्रेत्याने सांगितलं. यात प्रामुख्याने १० ते २० कंडोम असणाऱ्या पाकिटांचा खप मोठ्याप्रमाणात वाढला आहे
 
या आधी वर्षाआखेरीस, नववर्षात,समासुदीच्या दिवसात कंडोमच्या विक्रीत वाढ होत असे. पण सध्या करोनाच्या भितीमुळे लोकं नेहमी लागणाऱ्या औषधांबरोबरच कंडोमचीही खरेदी करताना दिसत आहेत. कंडोमची वाढती मागमी बघून दुकानदारांनी देखील कंडोमची साठवणूक २५ टक्क्यांनी वाढविली आहे. दिल्लीमधील एका औषध विक्रेत्याने मागील आठवड्याभरापासून गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचे निरिक्षण नोंदवलं आहे.

संबंधित माहिती

शिंदे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारीची ऑफर!

भिंत कोसळून अपघातात अनेकांचा मृत्यू

RCB vs KKR : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना आज, प्लेइंग 11 जाणून घ्या

बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, भरावा लागणार सर्व्हिस टॅक्स

प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडून 50 जणांचा मृत्यू

IPL 2024: रोहितने पॉवरप्लेमध्ये सहा संघांपेक्षा जास्त षटकार मारले, या खेळाडूला मागे टाकले

स्फोटकांसह तरुण इराणच्या दूतावासात घुसला पोलिसांच्या ताब्यात

IPL 2024: T20 मध्ये सर्वाधिक 250 हून अधिक धावा करणारा हैदराबाद पहिला संघ ठरला

Paris Olympics: अंशू मलिक आणि विनेश फोगट यांनी कोटा मिळवून यश संपादन केले

पश्चिम आशियात निर्वासित छावणीवर इस्रायली सैन्याचा हल्ला, 14 ठार

पुढील लेख