Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात एकूण ७,५५५ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

Webdunia
बुधवार, 1 डिसेंबर 2021 (08:43 IST)
राज्यात मंगळवारी  ९४२ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर ६७८ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ३५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८३,४३५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.७१ टक्के एवढे झाले आहे.
 
आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३५,६५८ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०९९७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. 
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,५५,११,३९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,३५,६५८ (१०.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८३,४२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ७,५५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments