Dharma Sangrah

महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक, रिकव्हरी रेट 96.61 टक्के

Webdunia
शनिवार, 31 जुलै 2021 (08:37 IST)
महाराष्ट्रात शुक्रवारी 6 हजार 600 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 7 हजार 431 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 60 लाख 83 हजार 319 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 96.61 टक्के एवढा झाला आहे.
 
आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 62 लाख 96 हजार 756 एवढी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, राज्यात सध्या 77 हजार 494 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात 231 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 32 हजार 566 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.10 टक्के एवढा झाला आहे.राज्यात आतापर्यंत 4 कोटी 77 लाख 60 हजार 862 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 79 हजार 553 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 289 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

वंदे मातरमच्या 150 वर्षांवर लोकसभेत चर्चा

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान; "मी कोणताही पक्ष चालवत नाही,"

IND vs SA: गिल मैदानात परतण्यास सज्ज तर हार्दिक सरावापासून दूर

प्रज्ञानंदाचा उल्लेखनीय पराक्रम, FIDE सर्किट जिंकून २०२६ कॅंडिडेट स्पर्धेत स्थान मिळवले

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन

पुढील लेख
Show comments