Dharma Sangrah

महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती!

Webdunia
शनिवार, 4 जून 2022 (12:56 IST)
कोरोना रुग्णांची सख्या वाढत असल्याने राज्यात आता पुन्ही मास्क सक्ती करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. याबाबत आरोग्य विभागाने एक पत्र जारी केलं असून आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा इत्यादी ठिकाणी मास्क सक्ती असणार आहे.
 
राज्यात कोरोनाची आकडेवारीत दैनंदिन वाढत असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी मास्क सक्ती करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता आता राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती लागू करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मास्क सक्तीच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

अपघात की षडयंत्र? अशोक खरात प्रकरणात प्रमुख साक्षीदार जितेंद्र शेळके यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू

LIVE: नितीन राऊत यांनी पक्ष सोडण्याची धमकी दिली

महाराष्ट्रात २३ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट तर सांगली-सोलापूरमध्ये पावसाचा इशारा; मंत्री गिरीश महाजन म्हणाले.....

आईसमोरच ५ वर्षांच्या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेले; भंडारा जिल्ह्यातील घटना

Blood Kick स्वतःच्याच रक्ताचा नशा करत आहे तरुण! भोपाळमधील पाच प्रकरणांनी धक्का बसला, ब्लड किक म्हणजे काय?

पुढील लेख
Show comments