First omicron case detected in Delhi. The patient admitted to LNJP Hospital had returned from Tanzania. Till now, 17 people who tested positive for Covid have been admitted to the hospital: Delhi Health Minister Satyendar Jain pic.twitter.com/TwbXFpt3jV
— ANI (@ANI) December 5, 2021 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >जैन म्हणाले की, जे बाहेरून येत आहेत त्यांची कोविड चाचणी केली जात आहे. LNJP रुग्णालयात आतापर्यंत 17 पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत, 6 त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. 12 लोकांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले गेले आहे, त्यापैकी 1 ओमिक्रॉनचा रुग्ण असल्याचे दिसते. अंतिम अहवाल उद्या येईल. दिल्लीतील हे पहिलेच ओमिक्रॉन प्रकरण आहे, असे आपण म्हणू शकतो.