Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओमिक्रॉनपासून बचावासाठी उपाय

Webdunia
शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (09:56 IST)
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी आणि संसर्गजन्य रोगांचे शास्त्रज्ञ अँथनी फौसी यांनी ओमिक्रॉन प्रकारांपासून संरक्षण करण्याचे 6 सोपे मार्ग सांगितले आहेत. चला जाणून घेऊया कोणते सात मार्ग, ज्याच्या मदतीने तुम्ही ओमिक्रॉन प्रकारांपासून स्वत:चं संरक्षण करू शकता.
 
1. संक्रमाणाची लक्षणे दिसल्यास कोरोना टेस्ट करुन घ्या - टेस्ट केल्यामुळे तुम्हा लवकरात लवकर त्यावर उपचार सुरू करता येईल, तसेच हा लोकांमध्ये पसरणार देखील नाही. 
2. मास्कचा वापर करा -  मास्कचा वापर करणे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे आणि त्याचे सगळ्यांनी पालन करा, ज्यामुळे आपण या रोगाला हरवू शकतो.
3. गर्दीपासून लांब राहा- शक्यतो गर्दीत जाणं टाळा, गरज असेल तरच गर्दीच्या ठिकाणी जा, कारण यामुळे संसर्गाचा धोका जास्त आहे.
4. सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करा
5. कोविड लस घ्या- कोरोनाची दोन्ही ही लस लावून घ्या. ज्यामुळे याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
6. कोविडची लक्षणे आढल्यास स्वत:ला सगळ्यांपासून लांब ठेवा.
 

संबंधित माहिती

महाराष्ट्रातील ८ गावांच्या गावक-यांनी थेट मतदानावर बहिष्कार इशारा

पाटलांचा पत्ता कट, भावना गवळींनाही तिकीट नाहीच!

मी किमान ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार - वसंत मोरे

हेमंत गोडसेंबाबत सुधाकर बडगुजरांचा मोठा गौप्यस्फोट; चर्चांना उधाण

श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंची वैशाली दरेकर?

कोटीचं सोनं लपवलं होतं कपड्यांमध्ये; मुंबई विमानतळावर फुटलं बिंग

अन् फडणवीस म्हणाले, 'पवारसाहेब आपल्या पाठिशी' , अकोल्यात नेमकं काय घडलं?

आधी स्टार प्रचारकांमधून नाव काढले, आता काँग्रेसमधून काढतील, संजय निरुपम यांचे जोरदार प्रत्युत्तर

उद्धव यांच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर, आतापर्यंत 21 नावांची घोषणा

भाजपला धक्का : खासदार उन्मेश पाटील यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, तिकीट नाकारल्यानं संताप

पुढील लेख
Show comments