Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रसिद्ध कवी राहत इंदोरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले

Webdunia
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (17:56 IST)
इंदूर प्रसिद्ध कवी राहत इंदोरी यांचे मंगळवारी कोरोनाव्हायरस संसर्गामुळे निधन झाले. 70 वर्षीय राहत इंदोरी शहरातील अरबिंदो रुग्णालयात दाखल केले.
 
श्वासोच्छ्वासाच्या त्रासामुळे राहत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी, कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागल्यानंतर सोमवारी माझी कोरोना चाचणी घेण्यात आली होती, अशी माहिती राहत यांनी ट्विटमध्ये दिली होती.
 
रुग्णालयाच्या छातीच्या आजाराचे विभाग प्रमुख डॉ. रवी दोसी यांनी सांगितले होते की राहत यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्युमोनिया झाला होता. दम लागल्यामुळे त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आणि कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मोठी बातमी ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला

LIVE: शिंदे सरकारची नवी योजना करते महिला मतदारांना आकर्षित

शिंदे सरकारची नवी योजना करते महिला मतदारांना आकर्षित

मुंबईसह अनेक शहरांमध्ये चार दिवस ड्राय डे जाहीर

एनसीपी नेता छगन भुजबल यांचा बटेंगे तो कटेंगे घोषणेला विरोध

पुढील लेख
Show comments