Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्के, 4,780 जणांना डिस्चार्ज

The state s recovery rate is 97 percent
Webdunia
सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (08:09 IST)
महाराष्ट्रात रविवारी 4 हजार 144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, 4 हजार 780 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 97 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 64 लाख 24 हजार 651 एवढी झाली आहे. त्यापैकी 62 लाख 31 हजार 999 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या 530 हजार 182 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
राज्यात 145 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आजवर 1 लाख 35 हजार 962 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत 5 कोटी 22 लाख 92 हजार 131 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 12 हजार 151 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 526 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

औरंगजेबाची कबर हटवली जाईल, पण वेळ सांगणार नाही..., मंत्री नितेश राणे कोकणात पुन्हा गर्जना

'जर कोणी रंग फेकला तर...', अबू आझमी यांनी होळी आणि रमजाननिमित्त हिंदू आणि मुस्लिमांना केले हे आवाहन

काळा जादू आणि १२०० कोटी रुपयांचा घोटाळा,लीलावती रुग्णालय प्रकरणात FIR दाखल

राज्यातील या जिल्ह्यात पोलिसांच्या गणवेशातून आडनाव काढून टाकणार

LIVE: सिंधुदुर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी विधान भवनात बैठक

पुढील लेख
Show comments