श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । श्रीदत्त विजय सिद्ध ग्रंथ । ग्रंथ लेखन जव चालत । अनेक दिव्य अनुभव येत । ग्रंथ लेखन करताना ॥१॥ स्मिता असे ध्यान करीत । ध्यानात सरस्वती सांगत । दिव्य ग्रंथ निर्माण होत । आहे घरी ताईंच्या ॥२॥ स्मिता ताईंचे घरी...