Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिवडा

Webdunia
ND
साहित्य- भाजके पोहे पाव किलो, पाव किलो दाणे, 100 ग्रॅम खोबरे पातळ काप करून, 100 ग्रॅम डाळ, 10 ते 12 मिरच्या, पाव किलो गोड तेल, मीठ, लाल तिखट, धन्या-जिर्‍याची पूड, 1 चहाचा चमचा पिठीसाखर, मूठभर कडूलिंबाची पाने, फोडणीचे साहित्य.

कृती- भाजके पोहे स्वच्छ निवडून घ्या. मोठ्या पातेल्यात पाव किलो तेलाची फोडणी तयार करून घ्या. त्यात कडूलिंबाची पाने, मिरच्या घालून थोडे परता. हळद, तिखट, धनेपूड व दाणे घाला. दाणे खमंग परतले कि खोबर्‍याचे काप व डाळं घालून परता. नंतर भाजके पोहे घाला. नंतर मीठ व साखर घालून मंद आचेवर चिवडा चांगला परता. गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

Show comments