Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धनत्रयोदशीचे खास मुहूर्त 2015

Webdunia
9 नोव्हेंबर 2015 रोजी धनत्रयोदशीनिमित्त सायंकाळी दागदागिने, द्रव्य, गणेश, विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग, द्रव्यनिधी आदी देवदेतांचे पूजन करून नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. वसुबारस मागोमाग येणारा दिवाळी सप्ताहातील महत्त्वाचा सण म्हणजे धनत्रयोदशी. 
 
या दिवशी सांयकाळी घरोघरी नागरिक धनलक्ष्मीचे पूजन करतात. देवदेवतांचे पूजन झाल्यावर पायसचा (खीर) नैवेद्य दाखविण्यात येतो. या दिवशी 'यमदीपदान' करण्याची पद्धत आहे. अवेळी येणार्‍या संकटापासून सुटका व्हावी, यासाठी 'दीपदान' करण्याची श्रद्धा आहे व्यापारीवर्गात 'धनतेरस' या नावाने धनत्रयोदशी साजरी केली जाते. पुढील आर्थिक वर्ष निर्वेध उलाढालींचे व्हावे या उद्देशाने बाजारपेठांत कुबेरपूजन करण्यात येते, अशी पद्धत आहे. 
 
धनत्रयोदशीचे खास मुहूर्त 
सकाळी 6.44 ते 8.09 अमृत  
सकाळी 9.34 ते 10.59 शुभ 
दुपारी 1.49 ते 3.14 चंचल 
दुपारी 4.39 ते सायं 6.01 
सायं 06.05 ते रात्री 08.04 या शुभ चौडडीत वह्या आणणे.  

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

शनि साडेसाती चिंतन कथा

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Show comments