Marathi Biodata Maker

Bhau Beej अशा भावांना नसते यमाची भीती

Webdunia
शुक्रवार, 5 नोव्हेंबर 2021 (17:28 IST)
पौराणिक कथेनुसार सूर्य पुत्री यमी अर्थात यमुनेने आपल्या भाऊ यमाला कार्तिक शुक्ल पक्षाची द्वितीया तिथीला आपल्या घरी आमंत्रण देऊन आपल्या हाताने तयार केलेलं भोजन खाऊ घातलं त्यावर प्रसन्न होऊन यमराजने वर मागायला सांगितले. तेव्हा यमुनेने म्हटले की आजच्या दिवशी ज्या बहिणी आपल्या भावाला घरी बोलावून भोजन करवून त्याला तिलक करतीला त्यांना यमाची भीती नसावी. असे म्हटल्यावर यमराज ने तथास्तु म्हणत आपल्या बहिणीला वर दिले.
 
काय करावे-
भाऊबीजेच्या दिवशी बहिणींना आपल्या भावाला निमंत्रण देऊन आपल्या हाताने तयार स्वादिष्ट भोजन खाऊ घालावे. नंतर ताम्बूळ अर्थात विडा द्यावा. याने बहिणीचं सौभाग्य वाढतं.
 
काय टाळावे-
शास्त्रानुसार या दिवशी भावाने स्वत:च्या घरी भोजन केल्याने त्याला दोष लागतो. बहिणीच्या घरी जाणे शक्य नसल्यास एखाद्या नदीकाठी बसून किंवा गायीला बहीण समजून गायीजवळ बसून जेवण करणे योग्य ठरेल.

यमुना स्नान-
यम द्वितीयेला यमुना नदीत स्नान करणार्‍या बहीण आणि भावाला यमराजाची भिती नसते आणि त्यांना यमलोक बघावं लागत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

आरती बुधवारची

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

Markandeya Jayanti 2026 मार्कंडेय जयंती निमित्त शिवभक्त मार्कंडेय ऋषी आणि यमराज यांची प्रसिद्ध कथा

तुळशीला सिंदूर लावल्यास काय होते?

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments