Festival Posters

या दिशेला असावी दिव्याची वात, जाणून घ्या मंत्र

Webdunia
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 (12:12 IST)
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्य किंवा पूजन करण्यापूर्वी दिवा लावला जातो. वास्तुशास्त्रात दिवा लावणे आणि दिवा ठेवण्याचे काही नियम सांगितले आहेत. दिव्याची ज्योत कोणत्या दिशेकडे असावी याबद्दलही माहीत दिली गेली आहे.
 
कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा लावताना या मंत्राचा जप केल्याने शीघ्र यश मिळतं-
दिपज्योती: परब्रह्म:
दिपज्योती: जनार्दन:
दीपोहरतिमे पापं संध्यादीपं नमोस्तुते...
शुभं करोतु कल्याणमारोग्यं सुखं सम्पदां
शत्रुवृद्धि विनाशं च दिपज्योती: नमोस्तुति...  

पुढे वाचा दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी...

1. दिव्याची वात पूर्वीकडे ठेवल्याने दिर्घायुष्य लाभतं. 
 
2. दिव्याची वात पश्चिमीकडे ठेवल्याने दुःख वाढतात.
3. उत्तरीकडे वात ठेवल्याने धनलाभ होतो.
 
4. दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावल्याने आणि या दिशेला वात ठेवल्याने हानी होते. ही हानी धन किंवा व्यक्तीच्या रूपात होऊ शकते.
सर्व पहा

नवीन

सकाळी उठल्यावर म्हणावेत असे ५ शक्तिशाली संस्कृत मंत्र

Dasha Mata Vrat 2026 दशा माता व्रत कधी आणि का पाळले जाते? महत्त्व, पूजा पद्धत आणि कथा जाणून घ्या

आरती बुधवारची

बुधवारी या ५ पैकी कोणतीही एक गोष्ट करा, समस्यांपासून मुक्ती मिळेल!

गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी?

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

पुढील लेख
Show comments