#WATCH | Delhi | BJP MP Manoj Tiwari says, "Heartiest congratulations to Rekha Gupta for being elected as the CM of Delhi..." pic.twitter.com/bG8bCMddLQ
— ANI (@ANI) February 19, 2025 >मनोज तिवारी म्हणाले की, माध्यमांशी बोलताना मनोज तिवारी म्हणाले की, महिलांचा आदर हा भाजपचा प्राधान्यक्रम आहे. रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. संपूर्ण देशात भाजपने दुसऱ्या राज्यात आणखी एक महिला मुख्यमंत्री दिली आहे. देशाला आणखी एक महिला मुख्यमंत्री मिळाली आहे. तसेच भाजप खासदार रामवीर सिंह बिधुरी म्हणाले की, भाजप विधिमंडळ पक्षाने रेखा गुप्ता यांची नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.