Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संशयितांचे रेखाचित्र आज प्रसिद्ध करणार

भाषा
राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटातील प्रमुख दहशतवाद्यांना येथील काही जणांनी प्रत्यक्षात बॉम्बं ठेवताना पाहिले असून, त्यांची रेखाचित्रे लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.


दिल्लीतील अत्यंत गजबजलेल्या बाजारात हे स्फोट घडवून आणल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांना काही नागरिकांनी पाहिले असून, या नागरिकांकडून दहशतवाद्यांचे वर्णन माहिती करून घेतले जात असून त्यांची रेखाचित्रे तयार केली जात आहेत.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

Show comments