Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाही गुझिया

Webdunia
ND
साहित्य - एक कप भाजलेले काजू, एक कप बारीक कापलेले बादाम, पिस्ते, किसमिस, 50 ग्रॅम मावा, एक कप बारीक केलेली साखर, 2 कप मैदा, तूप.

कृती- मैदा चाळणीने चाळून त्यात एक मोठा चमचा तूप टाकून नरम मळून घ्या. काही वेळ झाकून ठेवा. काजू जाडसर वाटून घ्या. मावा भाजून घ्या. त्यात साखरेची पिठी, काप केलेला मेवा, काजू, इलायची पूड मिळवा. मैद्याचे छोटे छोटे गोळे बनवून लाटा. या पुर्‍यांना साच्यात ठेवून त्यात सारण भरा. जेव्हा सर्व गुझ‍िया तयार होतील तेव्हा गरम तेलात कमी आचेवर तळून घ्या.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

फ्रिझी आणि कुरळे केस मऊ करण्यासाठी हे 3 हेअर मास्क वापरा

Cooking Tips: कारल्याची भाजी कडू झाली असल्यास या टिप्स अवलंबवा , भाजी कडू लागणार नाही

Vaginal Ring अवांछित गर्भधारणेपासून टाळण्यासाठी वेजाइनल रिंग !

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

Show comments