Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवाळी फराळ रेसिपी : खमंग शेव

Webdunia
शनिवार, 26 ऑक्टोबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
8 वाटया डाळीचे पीठ 
2 वाटी तेल 
आवश्यकतेनुसार तिखट 
चवीनुसार मीठ 
अर्धा चमचा हळद
2 चमचा ओवापूड
तळण्याकरता तेल 
 
कृती-
दिवाळी फराळ मध्ये शेव बनवण्यासाठी सर्वात आधी एका परातीत तेल, पाणी घालून हाताने मिक्स करावे. मग त्या तेलात ओवापूड, मीठ, तिखट, हळद घालावी व डाळीचे पीठ घालावे. खूप घट्ट पण भिजवायचे नाही. आता कढईत तेल गरम करण्यास ठेवावे. तसेच तयार पीठ सोर्‍यात भरावे. सोर्‍याला कढईतल्या तेलावर धरून हाताने गोल फिरवत सोर्‍या दाबून कढईत शेवेचा गोल चवंगा पाडावा. आता थोडया वेळाने दूसर्‍या बाजूनी तळावे. अश्या प्रकारे शेव तळून घ्यावी. तर चला तयार आहे आपली दिवाळी फराळ विशेष खमंग शेव. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

धनत्रयोदशीला मीठ का खरेदी करावे?

Kiwi for Skin Glow किवीचा वापर करून तजेल त्वचा मिळवा

पेट्रोलियम जेलीचे फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दिवाळी फराळ रेसिपी : खमंग शेव

3000 वर्ष जुना हा मसाला आहे आरोग्यासाठी वरदान, शरीराला होतील हे 6 फायदे

12वी कॉमर्स नंतर टॉप अकाउंट्स आणि फायनान्स कोर्स करा

या दिवाळीत, फक्त या एका ब्युटी सिक्रेटसह, तुम्हाला पार्लरपेक्षा घरी चांगली चमक मिळेल

रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये तेल लावण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments