साहित्य:
4 वाट्या तांदूळ
1 वाटी बाजरी
2 वाट्या ज्वारी
१ कप गहू
१ कप उडदाची डाळ
१ १/२ वाटी चणा डाळ
१ वाटी धणे
१/२ वाटी जिरे
कृती:
सगळी धान्ये वेगवेगळी भाजून घ्या. धान्य लालसर रंग येई पर्यंत खरपूस भाजून घ्या.
भाजलेले जिन्नस एकत्र करून गिरणीतून दळवून घ्या.
गार झाल्यावर एअर टाइट डब्यात भरून ठेवा.