कृती : 2 कप पाण्यात स्वच्छ धुतलेली आमसुले उकळावीत. नंतर थंड झाल्यावर गाळणीने गाळावीत. त्यात तिखट, मीठ, साखर मिसळून तुपाची जिरे घातलेली फोडणी द्यावी व गरम सूप सर्व्ह करावे. हे सूप गा र द्यावयाचे असेल तर त्यात अर्धा कप ताप घालून मिसळून द्यावे. तयार केलेले सूप वरणातही टाकून वरणाला फोडणी देऊन आंबटगोड वरण जेवताना घेता येते.