Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुलाब सरबत

- वैद्य रजनी गोखले

वेबदुनिया
WD
घटक - गावठी गुलाबाच्या पाकळ्या अर्धी वाटी, पाणी २ वाट्या, साखर २ वाटी.
कृती - गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात चार तास भिजवाव्यात. नंतर हे मिश्रण त्याचा १ वाटी काढा बनेल इतपत उकळून घ्यावं. उकळी येऊन फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागलं की गॅस बंद करावा. त्यात चंदन वाळ्याचं तयार केलेलं मिश्रण टाकून ते चांगलं ढवळावं. सरबताचं हे सिरप गाळून कोरड्या बरणीत भरून ठेवावं. आवडत असल्यास यात लाल रंग मिसळावा.
उपयोग - थंड, दाहशामक, उत्साहवर्धक
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

महाभारताच्या कथा: दानवीर कर्ण

झटपट मटार सोलण्यासाठी या ट्रिक अवलंबवा

लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याशी संबंधित मनोरंजक किस्से

अशा प्रकारे लसूण खा, आयुष्याभर कधीही आजारी पडणार नाही

अस्सल मराठमोळी भोगीची संपूर्ण थाळी

Show comments