Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जवसाचा चहा

Webdunia
360 मिलीलीटर पाण्यात 1 चमचा जवसाला तोपर्यंत शिजवावे तोपर्यंत त्याचे पाणी अर्धे नाही राहणार. थोडं गार झाल्यावर मध किंवा साखर मिसळावे. सर्दी, पडसा, खोकल्यात हा चहा 2-3 वेळा प्यायला पाहिजे. अस्थमाच्या आजारपणात हा चहा फायदेशीर ठरतो. ह्या रोग्यांसाठी एक अजून उपाय म्हणजे 1 चमचा जवसाची पूड 1/2 ग्लास पाण्यात सकाळी भिजत घाल ाव ी. संध्याकाळी या पाण्याला गाळून प्यायला पाहिजे. जर संध्याकाळी भिजत घातले असतील तर सकाळी ते पाणी प्यावे. यासाठी वापर करण्यात आलेला ग्लास काचेचा किंवा चांदीचाच असला पाहिजे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

महाभारताच्या कथा: दानवीर कर्ण

झटपट मटार सोलण्यासाठी या ट्रिक अवलंबवा

लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याशी संबंधित मनोरंजक किस्से

अशा प्रकारे लसूण खा, आयुष्याभर कधीही आजारी पडणार नाही

अस्सल मराठमोळी भोगीची संपूर्ण थाळी

Show comments