Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिक्स सॉरबेट

Webdunia
ND
साहित्य : संत्र्याचा रस, मोसंबीचा रस, पायनॅपल रस प्रत्येकी 1 कप, साखर 1 कप, अर्धा कप पाणी, दोन मोठे चमचे जिलेटीन.

कृती : सर्व रस एकत्र करावेत. साखरही त्यात विरघळवून घ्यावी. अर्धा कप पाणी गरम करून त्यात जिलेटीन विरघळवून घ्यावे व गार झाल्यावर ते या रसाच्या मिश्रणात मिसळावे. मिश्रण मोठ्या भांड्यात फ्रीजरमध्ये ठेवावे. तासाभराने बाहेर काढून बीटरने घुसळून पुन्हा सेट करावे. सर्व्ह करताना प्रत्येक बाऊलमध्ये गोळा ठेवावा. वरून फळाच्या फोडींनी सजवाव े.
सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

डोळ्यांखालील त्वचेची काळजी घेण्यासाठी कॉफी आईस क्यूब लावा

हिवाळ्यात मक्याची रोटी खायला आवडत असेल तर या चुका टाळा

मधुमेहासाठी 5 योगासन, जाणून घ्या सोप्या टिप्स

नैतिक कथा : मांजरीच्या गळ्यातल्या घंटाची कहाणी

अंडी फ्राय राईस रेसिपी

Show comments