कृती : सर्वप्रथम 3 कप पाण्यात स्ट्रॉबेरी उकळून घ्यावी. थंड झाल्यावर त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्यात साखर, लिंबाचा रस व एकजीव केलेले कॉर्न फ्लॉवर घालून एक उकळी आणावी व फ्रीजरमध्ये थंड होण्यासाठी ठेवावे. सर्व्ह करताना त्यावर क्रीम घालून सर्व्ह करावे.