Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उन्ह्याळ्यात थंडावा देणारी मस्त थंडाई रेसिपी

Webdunia
शनिवार, 13 मार्च 2021 (09:30 IST)
साहित्य -
100 ग्रॅम बदाम,100 ग्रॅम पिस्ता,एक लीटर दूध,अर्धा लीटर पाणी, 500 ग्रॅम साखर,20 दाणे काळीमिरी,केसर,गुलाब पाणी,5 -6 गुलाबाच्या पाकळ्या, वेलचीदाणे.  
 
कृती -
बदाम आणि पिस्ता 5-6 तास थंड पाण्यात भिजवून ठेवा. गुलाबाच्या पाकळ्या,काळीमिरी,आणि वेलचीदाणे वेगवेगळे भिजवून ठेवा. बदाम पिस्त्याचे साल काढून द्या आणि वाटून घ्या.काळीमिरी, गुलाबाच्या पाकळ्या आणि वेलची देखील वाटून घ्या.
दूध,पाणी आणि साखरच्या मिश्रणात सर्व वाटलेले साहित्य मिसळा आणि हे मिश्रण  घालून मिश्रण स्वच्छ कापडाने गाळून घ्या.जेणे करून सर्व साहित्य गाळले जाईल.दुधाचे मिश्रण दोन ते तीन वेळा  गाळून घ्या. गुलाबपाण्यात केसर घोळून घ्या. आणि गाळलेल्या थंडाईमध्ये मिसळा. आणि थंडाई चांगल्या प्रकारे फेणून घ्या. थंड करा आणि सर्व्ह करा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

तुमच्या आयुष्यासाठी योग निद्रा का महत्त्वाची आहे, जाणून घ्या त्याचे फायदे

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

पुढील लेख
Show comments