Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाणून घ्या आरोग्यवर्धक Jamun Shots Recipe

Jamun Shots
, बुधवार, 28 मे 2025 (08:00 IST)
साहित्य-
ताजे जांभूळ
ताजी पुदिन्याची पाने
काळे मीठ
बर्फाचे तुकडे
ALSO READ: ब्लॅक कॉफी कशी बनवायची? जाणून घ्या रेसिपी
कृती-
सर्वात आधी जांभूळ स्वच्छ धुवून घ्या. आता त्यामधील  बिया काढून टाका आणि लगदा वेगळा करा.आता मिक्सर जारमध्ये लगदा, पुदिन्याची पाने, काळे मीठ आणि बर्फाचे तुकडे घाला व जाड पेस्ट तयार करा. आता काळे मीठ आणि मिरची पावडर मिसळा आणि एका प्लेटमध्ये पसरवा. नंतर ग्लास उलटा करा आणि कडांवर मीठ आणि तिखट लावा. ग्लासात लेप तयार होईल. काचेच्या कडांवर लिंबू लावा. आता त्यात जांभळाचा शॉट्स घाला. तर चला तयार आहे आपला आरोग्यवर्धक जांभळाचा शॉट्स, नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या गंभीर समस्यांमध्ये आल्याचे सेवन करने फायदेशीर आहे, जाणून घ्या