Marathi Biodata Maker

Summer Special लिंबू पुदिना सरबत

Webdunia
बुधवार, 23 एप्रिल 2025 (14:10 IST)
साहित्य-
पुदिन्याची पाने 
लिंबू -चार 
साखर - ३/४ कप 
जिरे पूड- एक टेबलस्पून 
बर्फाचे तुकडे 
पाणी -चार ग्लास
ALSO READ: Summer Special बनवा थंडगार आवळा ज्यूस
कृती-
सर्वात आधी सर्वप्रथम पुदिना घ्या आणि तो पाण्याने स्वच्छ धुवा. यानंतर एक लिंबू घ्या  त्याच्या बिया काढून एका भांड्यात लिंबाचा रस काढा.आता मिक्सरमध्ये पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, साखर आणि पाणी घालून बारीक करा. यानंतर सरबत गाळून घ्या आणि ते समान प्रमाणात चार ग्लासमध्ये ओता. यानंतर जिरे पूड घाला आणि चमच्याने मिसळा. सरबतमध्ये एक बर्फाचा तुकडा घाला. तुम्हाला हवे असल्यासआणखी बर्फाचे तुकडे देखील घालू शकता. तर चला तयार आहे उन्हाळा विशेष पुदिना लिंबू सरबत, थंडगार सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: उन्हाळा विशेष थंडगार Pineapple juice

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

Christmas 2025 ख्रिसमस विशेष कुकीज रेसिपी

कुसुमाग्रज यांच्या दोन सुंदर कविता

Tallest Christmas Tree जगातील सर्वात उंच ख्रिसमस ट्री कुठे आहे? माहित आहे का तुम्हाला?

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

Christmas Special मुलांसाठी बनवा झटपट या रेसिपी

पुढील लेख
Show comments