rashifal-2026

Summer Special : मँगो शेक

Webdunia
साहित्य : आंबा, दूध, साखर. 
 
कृती : 1 ग्लास दूध, एका आंब्याचा फोडी व चवीपुरती साखर मिक्सरमध्ये घुसळून घ्यावे. हवा असल्यास घुसळतानाच बर्फ घालावा. फार गार नको असल्यास बर्फ नंतर घालावा. मिक्सरमध्ये शेक चांगला होतो. मिक्सर नसेल तर अंडी फेसण्याच्या रवीने घुसळावे. दूध व आंबे एकजीव झाल्यामुळे आणि फेसामुळे शेक लज्जतदार लागतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात बनवा टोमॅटो आणि गाजराचे पौष्टिक सूप रेसिपी

कोणत्या चुकांमुळे UTI चा धोका वाढतो, कसे रोखायचे जाणून घ्या

UPSC ने NDA-I च्या 394 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली

हिवाळ्यात फक्त दहा रुपयांत घरी टोनर बनवा

मुळासोबत या गोष्टी खाणे टाळा, मुळा खाण्यासोबत काय खाऊ नये

पुढील लेख
Show comments