Dharma Sangrah

स्वीट कॉर्न सूप

वेबदुनिया
साहित्य  - १ गाजर, ८-१0 फरसबी च्या शेंगा, १ सिमला मिरची, १ वाटी स्वीट कॉर्नचे दाणे, २ टे. स्पू. कॉर्नफ्लोर पावडर, १ टे. स्पू. सोयासॉस, १ टे. स्पू. व्हाईट व्हिनेगर, चिली सॉस, १ टी स्पू. साखर, मीठ आणि १ कप दूध.

कृती  - सर्व भाज्या बारीक, चिरून घ्याव्यात. नंतर ४-५ वाटी पाणी घालून मऊसर शिजवून घ्याव्या. स्वीट कॉर्नचे दाणे वेगळे करून वाफवून घ्यावे. शिजवलेल्या भाज्या घोटून मोठय़ा गाळण्यातून गाळून घ्याव्या. भाज्यांचं गाळलेलं पाणी, मक्याचे दाणे एकत्र करावे. दुधात कॉर्नफ्लोअर पावडर कालवून त्यात टाकावी. मीठ, साखर, सोयासॉस, चिलीसॉस, व्हिनेगर टाकून सूप जरा वेळ उकळून घ्यावं. आणि गरमागरम सूप सर्व्ह करावं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पोटदुखी या 5 गंभीर समस्या होऊ शकतात

Benefites of Shalabhasana :शलभासन योगाचे फायदे जाणून घ्या

लघु कथा : खरी मित्रता

पुरणपोळी: इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक प्रवास

डाळ शिजवताना या चुका टाळा; संपूर्ण पोषण मिळवण्यासाठी योग्य पद्धत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments