विक्रम संवत् 2076 चं दुसरं आणि भारतात दिसणारं पहिलं ग्रहण दिनांक 16 जुलै 2019, आषाढ शुक्ल पौर्णिमेला आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल आणि संपूर्ण भारतात दिसेल. खंडग्रास चंद्रग्रहण धनू आणि मकर राशीवर असेल.
जाणून घ्या संपूर्ण माहिती
मंगळवार दि. 16 जुलै 2019 रोजी मध्यरात्री
ग्रहण स्पर्श- रात्री 1:32
ग्रहण मध्य- उ.रा. 3.01
ग्रहण मोक्ष- उ.रा. 4:30
पर्वकाल- 2 तास 58 मिनिटे
ग्रहण पुण्यकाल- स्पर्श वेळापासून मोक्ष वेळेपर्यंत
वेधारंभ- मंगळवार दि. 16 जुलै रोजी दुपारी 4.00 वाजेपासून वेध प्रारंभ.
मात्र रात्री 8.40 पासून बाल, वृद्ध, आजारी व गर्भवती स्त्रियांनी वेध पाळावेत.
राशींवर ग्रहणाचा प्रभाव-
शुभफल- कर्क, तूळ, कुंभ, मीन
मिृश्रफल- मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक
अशुभ फल- वृषभ, कन्या, धनू, मकर
अशुभ फल असणार्यांनी व गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये.