Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचकांच्या प्रतिक्रीया

Webdunia
WDWD
या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखासंदर्भात वाचक आपली मते वाचकांची पत्रे या माध्यमातून व्यक्त करू शकतात. तसेच आपल्या सूचनाही आम्हाला कळवू शकता. आपल्या मनातील विचारांना मुक्तपणे मांडण्याचे हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत....
संपादक

सौंदर्य खुलविणारा नारळ हा लेख खरोखरच चांगला वाटला. यातील माहिती फार उपयुक्त आहे.

- राजू औटी ( rajuauti@webdunia.com)

आपण इतके असंवेदनशील झालो? या लेखाबद्दल धन्यवाद. अलिकडे मिडीया शब्द इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांबाबत प्रामुख्याने वापरला जात असला तरी शहीद जवानांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यात इलेक्‍ट्रॉनिक्‍सप्रमाणे प्रिंट मिडीयानेही कोतेपणा दाखवला आहे. माध्यमांचे दुर्लक्ष झाले असले तरी सामान्य माणसांचे काय? त्यांचीही तीच परिस्थिती आहे. आतापर्यंतच्या शहीदांच्या कुटुंबियांचे अनुभव पहा. तरीही या असंवेदनशीलतेची जाणीव करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

- अजय बुवा ( ab_nsk@yahoo.co.in)

आपण इतके असंवेदनशील झालो? हा अतिशय छान लेख होता. यातून लोकांचा अशा घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन कळतो. संजय दत्तला येरवाडा तुरूंगात हलवले जात असताना एका सबसे तेज चॅनेलने त्याची क्लिपिंग्ज तब्बल तीन ते चार तास दाखवून लोकांना छळले.

- माधव लेले ( madhav.lele@cash-tech.com)

आपण इतके असंवेदनशील झालो? हा लेख आवडला. अशा प्रकारचे लेख वाचायला आवडतील.

- सचिन पाताडे ( sachinp83@rediffmail.com)

आपले संकेतस्थळ छान आहे.

- मृदूला ( mrudula yahoo

अतिशय योग्य मूद्दे मांडल्याबद्दल वेबदुनियाचे अभिनंदन. खरोख्ररच प्रसारमाध्यमांनी लाज सोडली आहे.

- अमोल कपोले ( amolkapole@gmail.com)

संकेतस्थळ छान आहे.

- स्नेहल महामुनी ( eternal_snehal@hotmail.com)

संकेतस्थळ आवडले

- निर्मल सदगीर nirmalsadgir@gmail.com>

गांधीगिरीपूर्वीचा खलनायक हा लेख चांगला जमला आहे. विशेष म्हणजे तो इन्फॉरमेटिव्ह आहे.

- जगदिश मोरे ( jagdishmore@gmail.com)

गांधीगिरीपूर्वीचा खलनायक हा लेख सुंदर. ह्या प्रकारचे लेख सतत लिहित जावे. हाच लेख निदान ४ दिवस अगोदर वाचायला मिळायला हवा होता. लोकमान्य उक्ती (टिळक पुण्यतिथी विशेष) हे संकलनही सुंदर.

- एम. बी. जोगळेकर ( jmaheshb@gmail.com)

गांधीगिरीपूर्वीचा खलनायक हा लेख छान होता. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा हा लेखही माहितीपूर्ण होता. कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु हाही छान.

- अमृता यार्दी ( yardiamruta@gmail.com )

वेबदुनिया मराठी हे संकेतस्थळ सुरू केल्याबद्दल धन्यवाद.

- रामेश्वर बद्री सोनुने ( 27000921@ echoupal.com)

लोकमान्य उक्ती (टिळक पुण्यतिथी विशेष) हा लेख अतिशय संवेदनशील आणि शिकवण देणारा आहे.

- एन. आर. मोहिते ( watches_hmt @rediff.com)

गांधीगिरीपूर्वीचा खलनायक आणि रॉकी ते मुन्नाभाई दोन्ही लेख छान.

- वनिता पाटील ( npatil5@rediffmail.com)

लोकमान्य उक्ती (टिळक पुण्यतिथी विशेष) हा लेख अतिशय छान आहे. सद्यस्थितीला आजही लागू पडणारा आहे.

- माधव लेले ( madhav.lele@cash-tech.com )

भिकारी कथा आवडली.

- समीर शिंदे ( SAMEERSHINDE21@REDIFFMAIL.COM)

झटपट लाडू (बिन तुपाचे) ही पाककृती आवडली.

- विष्णूपंत कैकाडे ( v27000453@webdunia.com)

गांधीगिरीपूर्वीचा खलनायक हा लेख म्हणजे फारच चांगले सादरीकरण वाटले.

- संतोष राम खानवकर ( santrk@gmail.com)

गांधीगिरीपूर्वीचा खलनायक लेख अतिशय छान. संजय दत्त या सगळ्यात कसा अडकला गेला हे छान मांडले आहे.

- माधव लेले ( madhav.lele@cash-tech.com)

संजय दत्त आणि त्याच्या कुटुंबियांची परिस्थिती मांडणारा अतिशय योग्य लेख. तुम्ही या प्रकरणी घेतलेली भूमिका योग्य आणि खरी आहे.

- कपिल कासार ( kapilkasar11@yahoo.com)

गांधीगिरीपूर्वीचा खलनायक लेख छान आहे. संजयचे व्यक्तिमत्व अगदी योग्य प्द्धतीने मांडले आहे. तरीही त्याच्याविषयी वाईट वाटते.

- अमोल कपोले ( amolkapole@gmail.com)

गांधीगिरीपूर्वीचा खलनायक हा लेख अतिशय चांगला.

- मिलिंद फड ( milindphad@gmail.com)

रॉकी ते मुन्नाभाई लेख छान.

- हेमंत पाटील ( hemant_patil965@webduniya.com)

गुरू पूजन म्हणजेच देव पूजन हा लेख चागंला आहे.

- संजय धोत्रे ( sdjesus_2007@rediffmail.com)

कुणीतरी आवाज बुलंद करा हा लेख वाचला तुम्ही लोकाना जागृत करताहेत याबद्दल अभिनंदन.
माननीय किरण बेदी याना सर्वसामान्य जनतेने पाठिंबा द्यायलाच हवा. या लोकशाहीत अशा प्रामाणिक अधिकार्‍यांची जास्त गरज आहे. तरच हे मतलबी राजकारणी दबून राहतील. नाही तर मुठभर लोकांची करोडोची माया आणि सर्वसामान्यांचे जीवन गेले वाया अशी अवस्था व्हायची.

- मुकुंद विचारे( ajay6469@yahoo.co.in)

माळशेज घाट (पावसाळी पर्यटन) लेख आवडला. पर्यटनाविषयी आणखी माहिती द्या.

- कपिल कासार ( kapilkasar11@yahoo.com)

मुंबईत जीव का जाईना
आपल्याला हवी शिवसेना
मराठी अस्मितेची कास शिवसेनेने सोडली असली तरी मला वाटते की शिवसेनेची काळानुरूप भूमिका योग्य आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंची हा लेख माहितीपूर्ण आहे.

- पवन शिंदे ( shindepatent@gmail.com)

साहित्य विभागात भरगच्च मजकूराने आणि माहितीपूर्ण लेखांनी परिपूर्ण आहे. लिखाणाची शैली छान आहे. मला वैयक्तिकरित्या विश्वास पाटील व व्यंकटेश माडगूळकर यांच्यावरील लेख आवडले.

- आशिष चपळगावकर ( akhi@yahoo.co.in)

माडगूळकरांनी तर माणसं, भोवतालचा परिसर, संस्कृती आपल्या लेखनातून चितारलीच. त्यामुळे माणसं चितारणारा लेखक हे शीर्षक अगदी समर्पक आहे.मात्र एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की तुमच्या लेखकाने माडगूळकरांचे चरित्र अगदी छान रेखाटले आहे.

- उज्ज्वला देशमुख ( ujwala@rediffmail.com

तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा हा लेख आवडला. पंढरपूर महात्म्याविषयी आणखी माहिती द्या.

- गोकूळ पाटील ( patilgokul123@yahoo.co.in)

शिवसेनाः उद्धव ठाकरेंची (वाढदिवस विशेष) लेख छान

- माधव लेले ( madhav.lele@cash-tech.com)


बटाट्याची जिलबी पाककृती आवडली.

- गजानन रेडकर ( gajanan_redkar@rediffmail.com)

कथा शनिच्या मारूतीची आवडली. खूप छान

- इश्वरकुमार ( yourmahajan@rediffmail.com)

कोणीतरी आवाज बुलंद करा हा किरण बेदी यांच्यावरील लेख छान. लेखकाने मांडलेली मते प्रेरणादायी आहेत.

अंकुश उपाध्याय ( ankur.upadhyay@yahoo.co.in)

तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा लेख मस्त.

संतोष धोंडू जाधव ( santoshdjadhav@yahoo.co.in)

पाककृतीचे पान सुंदर आहे. महाराष्ट्रीय पाककृती दिल्या तर अजून मजा येईल.

- संजीव ( scaleban@mantrafreenet.com)

` म ी` पण गळून जाण्याचा सोहळाः पंढरीची वारी हा लेख खूपच छान आहे. श्री. पवन शिंदे यांनी अतिशय चांगली माहिती दिली आहे.

- मिलिंद फड ( milindphad@gmail.com)

तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा लेख अप्रतिम.

- आशिष ( ratul2003@gmail.com)

` म ी` पण गळून जाण्याचा सोहळाः पंढरीची वारी हा लेख खूप चांगला आणि संस्कारी आहे. ज्यामुळे आपल्या येणार्‍या पिढीला वारीचे महत्त्व आणि विठूचे माहत्म्य समजेल.

- संजना नांदगावकर ( sanjananandgaonkar@yahoo.com)

' येवा सिंदुधुर्ग आपलाच असा' हा लेख फारच उत्तम आहे. या लेखाने आम्हाला बरीचशी माहिती मिळाली.

- रूतूल ( rutul@rediffmail.com)

इंद्रिये कधीही तृप्त होणार नाहीत हा लेख म्हणजे खरच चांगला अनुभव होता. वेबदुनिया मराठी एक चांगली वेबसाईट आहे.

- संतोष राम खानवकर ( khanavkar@chemanol.com)

लोकमान्य टिळक जयंती विशेष छान.

- रामेश्वर बद्रीनारायण सोनुने ( 27000921@ echoupal.com)

इंद्रिये कधीही तृप्त होणार नाहीत हा लेख आवडला.

- राहूल ( pearlt22@yahoo.com)

तर्काच्या कसोटीवर गळून पडला 'नकाब' परीक्षण आवडले. वेबसाईटही खूप चांगली आहे.

- मच्छिंद्र ऐनापुरे ( machindra_2857@rediffmail.com)

मराठी वेबसाईट सुरू करून तुम्ही चांगले काम केले आहे.

- मुद्स्सर ( computer.scientist.369@gmail.com)

आरती संग्रहात मंगलाष्टकांचा समावेश करावा.

- अरूण ए. शेडाळे ( arunshedale@rediffmail.com)

अश्वत्थामा जिवंत आहे काय? लेख आवडला. व्हीडीओसुद्धा छान आहे.

- समीर ( sameer_sharma23@rediffmail.com)

भविष्यविषयक सदर छान आहे. त्यात सूर्य की चंद्र राशी यांचा उल्लेख करावा.

- शंकर कोयंडे ( s_koyande@webdunia.com)

मराठी वेबसाईट सुरू केल्याबद्दल अभिनंदन. महाराष्ट्रासंदर्भातील बातम्यांचा विभाग आपम सुरू करावा. त्याचप्रमाणे मराठी चित्रपट व नाटकांविषयीची माहिती द्या.

- नितिन रूद्रवार ( nitin.rudrawar@gmail.com)

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

Show comments