rashifal-2026

चंद्रपूरमध्ये भीषण अपघात, कार उलटल्याने चालकाचा मृत्यू तर अनेक जखमी

Webdunia
शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025 (17:21 IST)
चंद्रपूरमधील चिचपल्ली-जुनोना रस्त्यावर वेगाने जाणारी कार तीन वेळा उलटल्याने चालकाचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
ALSO READ: महाराष्ट्र सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज वसुलीवर पूर्णपणे स्थगिती जाहीर केली
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर मध्ये चिचपल्ली-जुनोना रस्त्यावर वेगाने जाणारी कार तीन वेळा नियंत्रण गमावून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहे. रात्री १ वाजता जंगलातील एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे गाडी तीन वेळा उलटली. सर्व प्रवाशांना हात, पाय आणि डोक्याला दुखापत झाली. अपघात इतका गंभीर होता की चालक मुकेश दोनाडकर हा स्टीअरिंग व्हील आणि सीट बेल्टमध्ये अडकला, ज्यामुळे तो बाहेर पडू शकला नाही. तसेच इतर जखमींवर उपचार सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
ALSO READ: भीषण अपघात; कारवर डंपर उलटल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मुंबई : पतीने एआयचा वापर करून बनावट रेल्वे तिकीट बनवले; पत्नीवर जीआरपीची कडक कारवाई

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दुबई अपघातानंतर एचएएल अध्यक्षांचे मोठे विधान; तेजस पूर्णपणे सुरक्षित

भीषण अपघात; कारवर डंपर उलटल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

पृथ्वी शॉने मैदान गाजवले

LIVE: निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

मराठी साहित्यविश्वात शोककळा

पुढील लेख
Show comments