Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयोगाच्या संकेतस्थळावर ट्रॅफिक जॅम

भाषा
सोमवार, 8 डिसेंबर 2008 (15:59 IST)
निवडणूक निकाल जाणून घेणार्‍यांची गर्दी वाढल्याने निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आज अक्षरश: 'ट्रॅफिक जाम' झाले आहे. राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि मिझोरम या पांच राज्यामधील विधानसभा निवडणूकांचे निकाल आज जाहिर होत आहेत.

इच्छूकांनी आयोगाच्या संकेतस्थळावर ( www.Eci.Gov.In) तोबा गर्दी केल्याने दूपारी १२ नंतर फक्त 'ट्रफिक जॅम' एवढाच संदेश दिसत होता. आयोगाचे संकेतस्थळ एकाचवेळेस जास्तीत जास्त ३०,००० दर्शक हाताळू शकते.

संकेतस्थळ प्रत्येक सेकंदास १०० मेगाबाइट बँडविड्थ सर्पोट लाइनने सज्ज आहे. मात्र आज पाचही राज्याचे निकाल एकाचवेळेस अपडेट करण्यात येत असताना संकेतस्थळावर ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्यामुळे तांत्रीक अडचणी येत असल्याचे समजते.

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

Show comments