Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजश अध्यक्ष उमा भारती यांचा पराभव

वेबदुनिया
सोमवार, 8 डिसेंबर 2008 (15:19 IST)
पाच राज्यांचे निकाल आज जाहीर होत असून, अनेक दिग्गजांना या निवडणूकीत झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा करणार्‍या भारतीय जनशक्ती पार्टीच्या वादग्रस्त नेत्या उमा भारती यांचा कॉंग्रेस उमेदवाराने मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती टीकमगड मतदार संघातून कॉंग्रेसचे उमेदवार यादवेंद्र सिंह यांच्याकडून पराभूत झाल्यात. दुसरीकडे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असून ते आपल्या प्रतिस्पर्ध्याला पछाडत आघाडीवर आहे त.

दिल्लीत भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार विजय मल्हौत्रा आणि कॉग्रेसच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित आघाडीवर आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

LIVE: महायुतीत पुन्हा दरारा, विधानपरिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी, शिंदे नाराज

कोण आहे संसदेत हाणामारीत जखमी झालेले प्रताप सारंगी ?

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

Year Ender 2024 भारतीय कुस्तीसाठी 2024 वर्ष निराशाजनक, ऑलिम्पिकमध्ये विनेशचे हृदय तुटले

Year Ender 2024: पीएम मोदीं ते राहुल गांधी आणि योगीपर्यंत या नेत्यांची वक्तव्ये चर्चेत होती

Show comments