Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपुरात मतदान शांततेतःगुरुवारी मतमोजणी

- नितिन फलटणकर

Webdunia
नागपूर पदवीधर मतदार संघासाठी तब्बल 12 वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत एकूण 52 टक्के मतदान झाले. सुमारे दहा मतदारांनी या निवडणुकीत आपले नशीब अजमावले असून कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला.

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नीतिन गडकरी आणि आघाडीचे डॉ बबनराव तायवाडे यांच्यात सरळ लढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदार संघात गडकरी यांचाच बोलबाला राहिला आहे.

काल झालेल्या निवडणुकीत विदर्भातील 256 बूथवर सुमारे दोन लाखांहून अधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अमरावती शिक्षक मतदार संघाची निवडणुकही कालच पार पडल्याने विदर्भात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आता गुरुवारी नागपुरात मतमोजणी होणार असून याचा निकाल दुपारपर्यंत लागण्याची शक्यता आहे.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

Show comments