Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वेबदुनिया आता आपल्या शहरात

Webdunia
मराठ ी. वेबदुनिय ा. कॉ म य ा संकेतस्थळान े ए क वर् ष यशस्वीरित्य ा पूर् ण केल े आह े. आत ा ह े संकेतस्थ ळ जनसामान्यांपर्यं त पोहोचविण्यासाठ ी वेबदुनियान े अवघ्य ा महाराष्ट्रभ र प्रसिद्ध ी मोहि म आखल ी असू न याच ा शुभारं भ दिनां क १ ४ जुलैपासू न ( सोमवा र) राज्याच ी उपराजधान ी नागपूरपासू न होणा र आह े.

मराठ ी वेबदुनिय ा ह े मराठीती ल ए क अव्व ल संकेतस्थ ळ म्हणू न आ ज ओळखल े जात े. अवघ्य ा एक ा वर्षा त य ा संकेतस्थळान े ह ा पल्ल ा गाठल ा आह े. वस्तुनिष् ठ बातम्यांबरोबर च दर्जेदा र इत र मजकू र ह ी वेबदुनियाच ी वैशिष्ट्य े आहे त. य ा वैशिष्ट्यांन ा वाचकांनीह ी भरभरू न प्रतिसा द दिल ा आह े. वाचकांच्य ा अपेक्ष ा आण ि सूचनांनाह ी वेबदुनियान े अतिश य महत्त् व दिल े असू न त्यानुसा र अने क बदलह ी केल े आहे त. नुकता च वेबदुनियाच्य ा मुखपृष्ठा त झालेल ा बद ल ह े त्याचे च उदाहर ण. याशिवा य नव्य ा पिढीच्य ा गरज ा आण ि अपेक्ष ा लक्षा त घेऊ न वेबदुनियान े करीय र, आयट ी, लव् ह स्टेश न ह े नव े विभा ग सुर ू केल े आहे त. याशिवा य क्वेस् ट, मायवेबदुनिय ा यास ह अने क सेवाह ी सुर ू केल्य ा आहे त.

य ा सर्वांच ी प्रसिद्ध ी जनसामान्यांपर्यं त आण ि विशे ष करू न विद्यार्थ्यांपर्यं त व्हाव ी यासाठी च वेबदुनियान े ह ी महत्त्वाकांक्ष ी प्रचा र मोहि म आखल ी आह े. राज्याच ी उपराजधान ी असलेल्य ा नागपू र य ा सळसळत्य ा शहरापासू न ह ी मोहि म सुर ू होणा र आह े. य ा शहराती ल विवि ध शाळ ा, महाविद्यालया त आण ि शहराती ल महत्त्वाच्य ा ठिकाण ी जाऊ न वेबदुनियाविषयीच्य ा माहितीच े प्रात्यक्षिकास ह सादरीकर ण केल े जाणा र आह े. नागपूरनंत र महाराष्ट्राती ल इत र शहरातह ी ह ी प्रसिद्ध ी मोही म राबवल ी जाणा र आह े. य ा निमित्तान े वेबदुनिय ा आण ि वाच क यांच्या त सेत ू बांधण्याच ा प्रयत् न केल ा जाणा र आह े.

अवघ्य ा वर्षभरापूर्व ी मराठी त पा य ठेवलेल्य ा वेबदुनियान े आत ा पा य रोवण्यापर्यंतच ी मज ल मारल ी आह े. बातम्यांबरोबर च ताज्य ा घडामोडींवरी ल ले ख, धर् म, साहित् य, आरोग् य, क्रीड ा, बॉलीवू ड, भटकंत ी यास ह अने क विषयांन ा स्पर् श करणार े विभा ग सुर ू केल े आहे त. याशिवा य अने क सेव ा मराठी त प्रथ म देण्याच ा बहुमानह ी पटकावल ा आह े. क्लासीफाई ड, क्वेस् ट, ई- मे ल य ा सेव ा मराठी त देण्याबरोबर च जन्मकुंडल ी, पत्रिक ा जुळवण ी य ा सेवाह ी सहजगत्य ा आण ि अगद ी मोफ त आपल्य ा मातृभाषे त उपलब् ध करू न दिल्य ा आहे त. य ा सेवांनाह ी चांगल ा प्रतिसा द मिळ त आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments