Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2012 टॉप 10 गॅझेट्‍स

वेबदुनिया
यंदाच्या वर्षात काही अद्ययावत अशी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणेही आली. बर्लिनमधील आयफा 2012 या कंझ्युमर इलेक्ट्रानिक ट्रेड शोमध्ये अशा उपकरणांचे प्रदर्शन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षातील अशा टॉप टेन गॅझेट्सची ही माहिती....

1. सॅमसंग गॅलक्सी नोट 2

PR

सॅमसंगच्या लोकप्रिय गॅलक्सी नोटचे हे आधुनिक व्हर्जन. त्यात 5.5 इंच सुपरअमोलेड एचडी स्क्रीन, अँड्रॉईड एच डी स्क्रीन, अँड्रॉईड जेलीबीन आणि एस पेन ही वैशिष्टये होती. 8 एमपी रिअर कॅमेरा हे आणखी एक वैशिष्टय.

2. लिनोव्हा आयडियाटॅब एस 2110

WD
हे टॅबलेट कीबोर्ड डॉकला अ‍ॅटॅच होऊ शकते. त्यामुळे ग्राहकाला टॅब्लेट आणि नोटबुकची चॉईस करता येईल. या टॅबलेटमध्ये 10.1 इंचाचे आयपीऊस एलसीडी डिस्प्ले असून, त्याची टेन फिंगर टच‍स्क्रीन क्षमता आहे. त्यात 1 जीबी एलपी-डीडीआर2 मेमेरी आहे. बॅटरी दहा तास चालू शकते.

3. सोनी एक्सपेरिया ट ी

WD

सोनी कंपनीने एक्सपेरिया स्मार्टफोनची नवी आवृत्ती आणली. त्यात दोन मॉडेल्स होते. एक्सपेरिया टीमध्ये 4.6 इंचाचा स्क्रीनल 1.5 जीएचडेझ ड्युअल कोअर प्रोसेसर आणि 13 एमपी कॅमेरा ही वैशिष्टये होती. एक्सपेरिया व्ही हे मॉडेल थोडे लहान आहे.

4. एचटीसी डिझायर एक्स

PR

एचटीसीने त्यांच्या डिझायर मालिकेतील नवे मॉडेल आणले. डिझायर एक्स मध्ये 4 इंचाचा सुपर एलसीडी डब्ल्यू व्हीजीए 800 बाय 400 आकाराचा स्क्रीन, 1 जीएचझेड प्रोसेसर आणि 76 8 जीबीची रॅम अशी वैशिष्ट्ये होती. यात 5 एमपीचा कॅमेराही आहे.

5. हिअरचा नवा फ्रीज

PR

हिअर कंपनीने नवा ट्रान्सपरन्ट, इंटरॅक्टिव्ह फ्रीज आणला. हा फ्रीज सध्या प्रोटोटाईप म्हणूनच तयार करण्यात आला आहे. या उंच फ्रीजमध्ये अनेक वैशिष्टये आहेत. त्याचे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे तो पारदर्शक असून, दरवाजा न उघडताच आतमध्ये काय काय आहे, हे ग्राहकाला पाहता येऊ शकते.

6. सोनीचा 84 इंची टीव्ही

PR

सोनी कंपनीने 84 इंची टीव्ही लोकांसमोर आणला. त्यामध्ये तब्बल 4,096 बाय 3,072 पिक्सेल्स आहेत. एखाद्या नॉर्मल एचडीच्या तुलनेत ही क्षमता चारपट अधिक आहे. या टीव्हीमध्ये थ्रिडी कपॅसिटीही आहे.

7. डेल एक्स पी एस 10,12,27

PR
ही तिनही उपरकणे विंडोज 8 साठी डिझाईन करण्यात आली आहेत. त्यात हातात सामावू शकणार्‍या दहा इंचाच्या टॅब्लेट एक्सपीएस10 पासून एक्सपीएस27पर्यंतचा समावेश आहे.

8. एलजीचा 'एल9'

PR

एलजीच्या 'एल' मालिकेतील 'एल9' प्रदर्शित करण्यात आला. त्यात 4.7 इंच आयपीएस पॅनेल डिस्प्ले, 1 जीएचझेड प्रोसेसर, 1 जीबी रॅम, कॅमेरा आदी वैशिष्ट्ये होती.


9. सॅमसंग गॅलेक्झी कॅमेरा

PR

सॅमसंगच्या अँड्राईड कॅमेर्‍यात अँड्रॉईड 4.1 जेली बिन आणि अगदी क्रिस्टल क्लिअर 4.8 एचडी एलसीडी कपॅक्टिव्ह डिस्प्ले ही वैशिष्ट्ये आहेत. याला वायफाय, थ्रिजी, फोरजी कनेक्टिव्हीटी व टचस्क्रीनची सुविधा आहे.

10. विंडेज 8- पॉवर्ड स्मार्टफोन

PR
‍ सॅमसंगने ' अ‍ॅटीव्ह एस' हा जगातील पहिला विंडोज-8 पॉवर्ड स्मार्टफोन आणला. त्यात 8 एमपी कॅमेराल ऑटो-फोकसची सुविधा, 1.9 एमपी फ्रंट फेसिंग कॅमेरा ही वैशिष्ट्ये होती. हा स्मार्टफोन 16 जीबी व 32 जीबी स्टोरेजच्या व्हर्जनमध्ये आहे.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील डॉक्टरने रुग्णाशी गैरवर्तन केले

ठाण्यातील कोचिंग सेंटरकडून जेईईच्या विद्यार्थ्यांची ३ कोटींची फसवणूक

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक दिल्लीत बांधणार

पालकमंत्र्यांची घोषणा कधी होणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले

संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- मी राजीनामा दिला......

Show comments