rashifal-2026

मिश्र पिठांच्या वड्या

Webdunia
साहित्य : अर्धी वाटी प्रत्येकी राजगिरा व शिंगाडा पीठ, पाव वाटी साबूदाणा पीठ, दोन चमचे दुधाची पावडर, पाऊण वाटी गूळ, थोडेसे सुक्या अंजिराचे बारीक तुकडे, चमचाभर बेदाणे, वेलचीपूड, पाव वाटी साजूक तूप, आठ-दहा काजूंची पूड.

कृती : सर्वप्रथम पिठे कोरडी भाजावी. मग थोडे तूप घालून खमंग भाजावीत. गुळात थोडे तूप घालून कोमट करावे. वितळल्यावर खाली उतरवावे. मग त्यात भाजलेली पिठे व इतर साहित्य घालून हलवावे. शेवटी दुधाची पावडर घालून गोळा बनवावा. थाळ्याला तूप लावून त्यावर मिश्रण घालून थापावे. वड्या कापाव्यात, गार झाल्यावर काढाव्यात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

छत्रपती शिवाजी महाराज फोटो

अकबर-बिरबलची कहाणी : बादशहाची फुले

Love in the Digital Age डिजिटल युगात खरे प्रेम टिकवण्यासाठी ५ गोल्डन रुल्स

१० वी-१२ वी नंतरच्या अशा ५ 'ऑफबीट' करिअर संधी, जिथे पगार आहे लाखांच्या घरात

Shiv Jayanti 2026 Speech 10 lines in Marathi शिव जयंती 10 ओळी सुंदर भाषण

पुढील लेख
Show comments