Festival Posters

Potato-Rajagira Paratha बटाटे- राजगिर्‍याचा पराठा

Webdunia
गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (22:16 IST)
साहित्य - 3 ते 4 उकडलेले बटाटे, 2 चमचे वाटलेली हिरवी मिरची, जिरेपुड 1 चमचा, फोडणीसाठी तूप व जिरे.
 
आवरण- 2 वाटी राजगिर्‍याचे पीठ, पाव चमचा मीठ व 2 चमचे तेल घालून भिजवून घ्यावे. घट्ट गोळा तयार करून घ्यावा.
 
कृती- प्रथम पॅनमध्ये थोड्या तुपावर जिरे व वाटलेली मिरची घालावी. 1 च. जिरे पुड घालावी व उकडलेले बटाटे स्मॅश करून घालावे. चवीनुसार तिखट, मीठ घालावे व परतावे. सारण तयार होईल, थंड करायला ठेवावे.
 
पराठा कृती- राजगिर्‍याचे भिजवलेले पीठ तुपाचा हात लावून चांगले मळून घ्यावे व लहान लहान लाट्या करून मधोमध आलूचे सारण भरावे. पराठा लाटून गरम तव्यावर दोन्ही बाजूनी तूप लावून शेकून घ्यावा. दह्याच्या चटणीसोबत किंवा दाण्याच्या चटणीसोबत वाढावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अकबर-बिरबलची कहाणी : तीन रुपये, तीन गोष्टी

डिनर मध्ये बनवा चविष्ट हिरव्या मुगाची भाजी, जाणून घ्या रेसिपी

Besan Dosa कुरकुरीत बेसन डोसा रेसिपी

हिवाळ्यात बाहेर फिरायला जाता येत नसेल, तर घरी इन्फिनिटी वॉकचा प्रयत्न करा. आकृती 8 मध्ये चालण्याचे फायदे जाणून घ्या

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

पुढील लेख
Show comments