Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वरई उत्तपा

वेबदुनिया
साहित्य : एक वाटी वरईचे तांदूळ, पाव वाटी साबूदाणा, अर्धी वाटी खवलेले खोबरे, एक चमचा जिरे, मीठ, दोन-तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तीन चमचे खोबर्‍याचे काप व काजूतुकडे. तेल. 

कृती : सर्वप्रथम वरई तांदूळ व साबूदाणा ताकात रात्री भिजत घालावा. दुसर्‍या दिवशी सकाळी मिश्रणात तखवलेले कोबरे घालून मिक्सीतून बारीक करून घ्यावे. निर्लेप तव्यावर जर जाडसर छोटे उत्तपे पसरून घालावेत. त्यावर खोबर्‍याचे काप, हिरव्या मिरचीचे तुकडे व काजूचे तुकडे पेरावेत. झाकण ठेवून उत्तपा पूर्ण शिजू द्यावा.
सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

चायनीज चिकन रेसिपी

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

आरोग्यासाठी फायदेशीर पेरूची भाजी

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

पुढील लेख
Show comments