Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Father's Day 2025 Wishes in Marathi फादर्स डे शुभेच्छा मराठीत

Happy fathers day 2025
, शनिवार, 14 जून 2025 (21:45 IST)
वडिल म्हणजे बिनशर्त प्रेमाची सावली
वडिल म्हणजे सर्वत्र छत्र देणारी माऊली
फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा बाबा
 
बाबा, तुम्ही फक्त माझे बाबा आहात ! 
तुमच्यासारखा या जगात दुसरं कोणीच नाही. 
हॅपी फादर्स डे
तुमचा हात धरून चालायला शिकलो
आजही तुमचं मार्गदर्शनाशिवाय काहीही करत नाही
तुम्ही कायम माझ्यासोबत असेच रहा
फादर्स डेच्या शुभेच्छा
 
बाबा तुमचं प्रेम आणि पाठिंबा 
हाच माझा खरा खजिना आहे
फादर्स डेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
बाबा म्हणजे शिस्तीचं, 
प्रेमाचं आणि आधाराचं उत्तम उदाहरण. 
तुमचा अभिमान वाटतो!
हॅपी फादर्स डे बाबा
 
तुमचं प्रत्येक शब्द, 
प्रत्येक सल्ला माझ्यासाठी शेवटचा
आयुष्यभर असीच साथ देत राहा
फादर्स डेच्या शुभेच्छा
 
बाबा, तुमचं प्रेम गप्प पण खूप खोल असतं… 
आज त्या प्रेमाला सलाम
फादर्स डेच्या शुभेच्छा
ALSO READ: Father's Day 2025 Wishes From Son मुलाकडून वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा
जगातले सगळे वडील उत्तम असतील, 
पण माझे बाबा सर्वात्तम आहेत
हॅपी फादर्स डे
 
माझ्या प्रत्येक यशामार्ग तुमचा हात आहे
बाबा तुमचं आभार मानायला शब्द कमी पडतील
कायम माझ्यासोबत हजर असण्यासाठी खूप खूप धन्यवाद
हॅपी फादर्स डे
 
बाबा म्हणजे एक आधारस्तंभ… 
बाबा म्हणजे माझं संपूर्ण जग
हॅपी फादर्स डे
 
बाबा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर 
तुमचं मार्गदर्शन लाभो हीच प्रार्थना
फादर्स डे च्या शुभेच्छा
 
तुमचं अस्तित्वच माझ्या आयुष्याला अर्थ देतं
आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी
फादर्स डेच्या शुभेच्छा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीत एसआयटी दिरंगाई करण्याचा भाजप नेत्याचा आरोप