Festival Posters

उडता पंजाबची कथा

Webdunia
शुक्रवार, 10 जून 2016 (11:35 IST)
बॅनर : फँटम प्रॉडक्शन्स, बालाजी मोशन पिक्चर्स 
निर्माता : शोभा कपूर, एकता कपूर, समीर नायर, अमन गिल, विकास बहल, विक्रमादित्य मोटवाने, अनुराग कश्यप 
निर्देशक : अभिषेक चौबे 
संगीत : अमित त्रिवेदी 
कलाकार : शाहिद कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर खान, दलजीत दोसांझ, सतीश कौशिक 
रिलीज डेट : 17 जून 2016 
 
उड़ता पंजाबमध्ये चार लोक, टॉमी सिंह (शाहिद कपूर), कुमारी पिंकी (आलिया भट्ट), प्रीत साहनी (करीना कपूर खान) आणि सरताज सिंह (दलजीत दोसांझ)ची कथा आहे.
टॉमी सिंह रॉक स्टार आहे. कुमारी पिंकी बिहारहून पंजाबात आलेली मजूर मुलगी आहे. प्रीत डॉक्टर आहे आणि सरताज पोलिसाची नोकरी करत असतो. या सर्वांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे 'पंजाब'.
समाजाच्या वेग वेगळ्या वर्गातून आलेले हे लोक ड्रग्सचा धोका आणि दुष्परिणामांवर आपल्या पातळीवर संघर्ष करतात. ह्या चित्रपटात यांची लढाई दाखवली आहे.
चित्रपटात पंजाबमध्ये राहून लढण्याचा साहस आणि भावनेला सुंदररीत्या दाखवण्यात आले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

Flashback : २०२५ मध्ये रवीना टंडनची मुलगी राशापासून ते सैफचा मुलगा इब्राहिमपर्यंत, या स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला

"क्युँकी सास भी कभी बहू थी" मालिकेत का घेतली लीप? एकता कपूरने सांगितली कथानक बदलाची निकड

बेटिंग अॅप प्रकरणात सेलिब्रिटींविरुद्ध ईडीची मोठी कारवाई

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचे वयाच्या 31 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते श्रीनिवासन यांचे निधन

पुढील लेख
Show comments