Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सुपर मॉडल'चे कथानक

वेबदुनिया
बॅनर : मारुति मूवीज़- फिजी प्रा.लि., पीएनसी एन कॅमेरा इंटरनेशनल्स
निर्माता : रवि अहलावत
निर्देशक : नवीन बत्रा
संगीत : डी जे शेजवुड
कलाकार : वीणा मलिक, अश्मित पटेल, जॅकी श्रॉफ, हर्ष छाया, बॉबी डार्लिंग, अदि ईरानी
रिलीज डेट : 27 सप्टेंबर 2013

WD



सुपर मॉडल चित्रपटात वीणा मलिक आणि अश्मित पटेल लीड रोलमध्ये आहे. एक वेळ असाही होता की दोघांचे प्रेम संबंधांचे चर्चे सुरू होते. पण या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघेही एक दुसर्‍यांना टाळण्याचा प्रयत्न करीत होते. यासाठी दिग्दर्शकाला दोघांचे संबंध सामान्य ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली.


WD


प्रत्येक मुलीचे 'शोबिझ'चा भाग व्हावा असे स्वप्न असते. मॉडल बनून प्रसिद्धी आणि पैसे कमावायचा मार्ग सोपा वाटतो, पण ह्या मुली स्ट्रगल, गळकाट स्पर्धा आणि पडद्या मागची राजनीती पाहू शकत नाही. सुपर मॉडल हे अशाच प्रकारच्या मुलींची कथा आहे ज्यांना फॅशन इंडस्ट्रीत आपले नाव कमावायचे आहे.


WD


दारू विक्रेता (हर्ष छाया)ला आपल्या नवीन ब्राँडसाठी सुपर मॉडल्सचा शोध आहे. तो फिजी आयलँडमध्ये टॅलेंट हंटची जबाबदारी एक फोटोग्राफर (अश्मित पटेल)ला देतो.

WD


बिकिनी कॅलेण्डर शूटसाठी मध्यमवर्गीय कुटुंबातील आलेल्या मुली फिजी जाऊन पोहचतात, ज्यात एक मॉडल (वीणा मलिक) देखील असते.


WD


फिजी पोहोचल्यानंतर एक भयानक खेळ सुरू होत. सुपर मॉडल बनण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या मुलींची एक एक करून हत्या होणे सुरू होते.


WD


प्रत्येकाची शंका त्या मॉडलकडे जाते जी आपल्या प्रतिस्पर्धकांना आपल्या रस्त्यातून हटवण्याचा प्रयत्न करत आहे.


WD


कोण आहे त्या हत्यांच्या मागे? काय सुपर मॉडल हा एक खेळ आहे ? या प्रश्नांचे सर्व उत्तर मिळणार आहे ‘सुपर मॉडल’ मध्ये.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

Show comments