Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिल्पा शेट्टी

Webdunia
IFMIFM
' बाजीगर' सारख्या चित्रपटातून शिल्पा शेट्टीने करिअरची सुरुवात केली. नंतर मात्र तिने अनेक चुकीच्या चित्रपटांची निवड केली. तशीही तिची इमेज केवळ 'ग्लॅमर डॉल' पुरतीच मर्यादित राहिली. अनेक बड्या नायकांसोबत तिने काम केले. मात्र दुदैवाने तिचा एकही चित्रपट हीट होऊ शकला नाही.

तिचे करिअर संपल्यात जमा झाले असताना अचानक 'बिग ब्रदर' या रीअलीटी शोमध्ये ती विजेती ठरली त्याचा तिला प्रसिद्धीसाठी चांगलाच फायदा झाला. सध्या चित्रपटांपेक्षा इतर गोष्टींमुळेच शिल्पा प्रसिद्धी झोतात आहे.

तिचे आजवरचे चित्रपट
बाजीगर (1993)
आग (1994)
मैं खिलाडी तू अनाडी (1994)
आओ प्यार करें (1994)
हथकडी (1995)
गॅम्‍बलर (1995)
हिंमत (1996)
छोटे सरकार (1996)
औज़ार (1997)
ज़मीर (1997)
इंसाफ (1997)
पृथ्वी (1997)
IFM
आक्रोश (1998)
परदेसी बाबू (1998)
लाल बादशाह (1999)
शूल (1999)
जानवर (1999)
तरकीब (2000)
जंग (2000)
धडकन (2000)
इंडियन (2001)
बधाई हो बधाई (2002)
चोर मचाए शोर (2002)
हथियार (2002)
रिश्ते (2002)
कर्ज : द बर्डन ऑफ ट्रूथ (2002)
जुनून (2003)
डरना मना है (2003)
गर्व (2004)
फिर मिलेंगे (2004)
IFM
खामोश - खौफ की रात (2005)
फरेब (2005)
दस (2005)
शादी करके फँस गया यार (200607 )
लाइफ इन ए... मैट्रो (2007)
अपने (2007)

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

Show comments