Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऐश्वर्या राय-बच्चन

Webdunia
IFMIFM
विश्व सुंदरीचा किताब मिळालेली सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्याकडे रूपाचेही तितकेच मोठे ऐश्वर्य आहे. सलमान, विवेक ओबेरॉय यांना झुलवीत ठेवणारी ऐश्वर्या शेवटी बच्चन कुटुंबीयांची सून झाली. चित्रपटसृष्टीत ऐश्वर्याच्या विवाहाला मिळालेल्या प्रसिद्धी इतकी कुणालाही हाईप मिळाली नाही.

आपल्या रूपाचे व अभिनयाच्या बळावर बॉलीवूडच नव्हे हॉलिवूडलाही तिने भुरळ घातली असून अभिषेक बच्चनची बायको म्हणूनही ती तितकीच सुंदर दिसते.

तिचे आजवरचे चित्रपट

सरकार राज (2008)
जोधा अकबर (2008)
प्रोवोक्ड (2007)
गुरू (2007)
धूम-2 (2006)
उमराव जान (2006)
द मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेस (2006)
बंटी और बबली (2005) - पाहुणी कलावंत
शब्द (2005)
IFM
रेनकोट (2004)
बल्ले बल्ले! फ्रॉम अमृतसर टू एल. ए. (2004)
क्यूँ! हो गया ना (2004)
खाकी (2004)
कुछ ना कहो (2003)
दिल का रिश्ता (2003)
चोखेर बाली (2003)
शक्ती - द पॉवर (2002) - पाहुणी कलावंत
देवदास (2002)
23 मार्च 1931 शहीद (2002) - पाहुणी कलावंत
हम किसी से कम नहीं (2002)
हम तुम्हारे हैं सनम (2002) - पाहुणी कलावंत
अलबेला (2001)
मोहब्बतें (2000)
ढाई अक्षर प्रेम के (2000)
हमारा दिल आपके पास है (2000)
जोश (2000)
मेला (2000) - पाहुणी कलावंत
IFM
ताल (1999)
हम दिल दे चुके सनम (1999)
आ अब लौट चलें (1999)
.. और प्यार हो गया (1997)
जीन्स (1996)

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Show comments