Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोहम्मद रफी : एक नजर

वेबदुनिया
WD
मोहम्मद रफी

पूर्ण नाव : मोहम्मद रफी
जन्म : 24 डिसेंबर 1924
जन्म स्थान : कोटला सुल्तानसिंह (पाकिस्तान)
निधन : 31 जुलै 1980
एकूण गीत : 4518
गैर फिल्मी गीत : 328 (237 हिंदी व 91 इतर भाषांमध्ये)
गायक करियर : 1944 ते 1980 (किमान 35 वर्ष)
प्रथम चित्रपट : गुल बलोच (पंजाबी)
गीतचे बोल : सोणिए नी हीरिए नी तेरी याद ने सताया
संगीतकार : श्याम सुन्दर
पहिला रेकार्डेड हिंदी गीत : अजी दिल हो काबू में तो दिलदार की ऐसी-तैसी (जीएम दुर्रानी के साथ कोरस)
अंतिम रेकार्डेड गीत : तेरे आने की आस है दोस्त, शाम क्यों उदास है दोस्त (फिल्म : आसपास/1980/लक्ष्मीकांत प्यारेलाल/आनंद बक्षी)

राष्ट्रीय सम्मान-पुरस्कार
1) फिल्म : नीलकमल (1968)
गीत : बाबुल की दुआएँ लेती जा

2) फिल्म : हम किसी से कम नहीं (1977)
गीत : क्या हुआ तेरा वादा

फिल्म फेयर अवॉर्ड
1) चौहदवीं का चाँद (1960)
गीत : चौहदवीं का चाँद हो

2) ससुराल (1961)
गीत : तेरी प्यारी-प्यारी सूरत को

3) दोस्ती
गीत : चाहूँगा मैं तुझे साँझ-सबेरे

4) सूरज (1966)
गीत : बहारों फूल बरसाओ

5) ब्रह्मचारी (1968)
गीत : मैं गाऊँ तुम सो जाओ

6) हम किसी से कम नहीं (1977)
गीत : क्या हुआ तेरा वादा

संगीतकार ज्यांच्यासाठी रफी यांनी 50पेक्षा अधिक गीत गायिले

1) लक्ष्मीकांत-प्यारेलाल : 173
2) शंकर-जयकिशन : 119
3) चित्रगुप्त : 100
4) कल्याणजी-आनंदजी : 93
5) रवि : 79
6) राहुल देव बर्मन : 73
7) मदन मोहन : 67
8) ओपी नय्यर : 55

गीतकार ज्यांनी लिहिलेले गीत रफीने 100पेक्षा अधिक गायिले
1) मजरूह सुल्तानपुरी : 374
2) आनंद बक्षी : 369
3) राजिन्दर कृष्ण : 343
4) हसरत जयपुरी : 290
5) शकील बदायूनी : 235
6) साहिर लुधियानवी : 186
7) प्रेम धवन : 160
8) भरत व्यास : 151
9) कमर जलालाबादी : 143
10) शैलेन्द्र : 141
11) वर्मा मलिक : 107

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरावर ईडीचा छापा, पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित प्रकरण

महाराष्ट्रातील हे सुंदर स्थळे सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी आहे खास

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

भारतातील पाच असे स्थळ जिथे अप्रतिम सुपरमून दिसतो

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

Show comments